Swarajya Rakshak Sambhaji | राजाराम राजे झाले छत्रपती! | Episode Update
2018-12-11
136
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत राजाराम राजेंच्या मंचकारोहण सोहळा रायगडावर पार पडतो. अनाजी पंत संभाजी महाराजांना अटक करण्याचा सल्ला महाराणींना देतात. आता संभाजी महाराज काय करणार?